Lifestyle

लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहेत रश्मि देसाईसारखे 8 लेहंगे, दिसाल सुंदर

Image credits: social media

फिश कट लेहंगा

मरुन रंगातील फिश कट लेहंग्यात रश्मी देसाईचा सेक्सी लुक दिसून येतोय. या लेहंग्यावर ऑफ शोल्डर ब्लाऊज छान दिसेल.

Image credits: social media

मल्टी कलर स्कर्ट विथ ट्युब टॉप

लग्नसोहळ्यासाठी इंडो-वेस्टर्न लुक क्रिएट करायचा असल्यास रश्मि देसाईसारखा मल्टी कलर स्कर्ट परिधान करू शकता. यावर ट्यूब टॉप ब्लाऊज शोभून दिसेल.

Image credits: social media

फ्लोरल प्रिंट स्कर्ट

क्रिम रंगावर लाल रंगातील फ्लोरल प्रिंट असणारा स्कर्ट एखाद्या लग्नसोहळ्यावेळी परिधान करू शकता. या स्कर्टवर हॉल्टर नेक ब्लाऊजमुळे ग्लॅमरस लुक येईल.

Image credits: social media

ऑफ शोल्डर ब्लाऊज विथ स्कर्ट

तरुणींसाठी न्यूड शेड ऑफ शोल्डर ब्लाऊज फार सुंदर दसतो. यासोबत हेव्ही वर्क करण्यात आलेला स्कर्ट पेअर करत इंडो-वेस्टर्न लुक क्रिएट करू शकता.

Image credits: social media

गोल्डन रंगातील लेहंगा

तरुणींसाठी लाल पिपळ्या रंगाएवजी पेस्टल रंगातील लेहंगा फार सुंदर दिसतो. रश्मि देसाईसारखा बेज रंगातील लेहंगा पार्टी-फंक्शनवेळी परिधान करू शकता.

Image credits: social media

गुलाबी रंगातील लेहंगा

रश्मि देसाईसारखा हलक्या गुलाबी रंगातील लेहंगा रिसेप्शन पार्टीसाठी परिधान करू शकता. यावर फाइन ग्लिटर आणि थ्रेड वर्क करण्यात आलेले आहे. याशिवाय डीप नेक ब्लाऊज परिधान केले आहे.

Image credits: social media

जांभळ्या रंगातील लेहंगा

जांभळ्या रंगातील लेहंगा तरुणींना फार सुंदर दिसतो. रश्मि देसाईसारखा ट्रान्सपेरेंट स्लिव्ह असणारा ब्लाऊज लेहंग्यावर पेअर करू शकता.

Image credits: social media