बागेश्वर धामचे मठाधिपती पंडीत धीरेंद्र शास्त्री कायम कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत येत असतात.
Lifestyle May 10 2024
Author: Ankita Kothare Image Credits:social media
Marathi
हिंदु राष्ट्र
सनातन धर्माच्या संवर्धनासाठी,देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या मागणीबाबत ते नेहमीच बोलत असतात. पण त्यांच्याबाबत एक गोष्ट सर्वात जास्त विचारली जाते ती म्हणजे त्यांच्या मालमत्तेबद्दल?
Image credits: social media
Marathi
एकूण मालमत्ता
रिपोर्टनुसार,ध्रीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची एकूण संपत्ती 19.5 कोटी रुपये आहे.
Image credits: social media
Marathi
एका कथेचे किती पैसे घेता ?
एका कथेसाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री 1 ते 1.5 लाख रुपये घेतात असं म्हटलं जातं.
Image credits: social media
Marathi
किती कमावतात ?
धीरेंद्र शास्त्री एका महिन्यात साडेतीन लाख रुपये कमवतात. खरंतर धीरेंद्र शास्त्री एक कथा सांगायला 10-15 दिवस लावतात.
Image credits: social media
Marathi
मालमत्ता कमावण्याचे साधन ?
धीरेंद्र शास्त्री यांच्या एकूण निव्वळ संपत्तीमध्ये कथेचे शुल्क तसेच अर्पण आणि देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांचा समावेश आहे.
Image credits: social media
Marathi
हॉस्पिटल आणि लंगर
प्रसाद म्हणून मिळालेली रक्कमही धीरेंद्र शास्त्री हॉस्पिटल आणि लंगरवर खर्च करतात.