Lifestyle

Vastu Shastra

वास्तुशास्त्रानुसार नववर्षात लावा ही 5 रोप, पालटेल नशीब

Image credits: Our own

ही लावा रोप

प्रत्येकाला वाटते नववर्ष (2024) आनंदात जावे. यासाठी तुम्ही काही खास रोप घरी लावू शकता. यामुळे तुमच्या मनातील काही इच्छाही पूर्ण होतील.

Image credits: social media

मनी प्लांट

मनी प्लांट घरात लावणे शुभ मानले जाते. या रोपामुळे धन आकर्षित होते असल्याचे म्हटले जाते. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा मनी प्लांट लावल्याने दूर होतात.

Image credits: pexels

बांबूचे रोप

वास्तुशास्रानुसार, बांबूचे रोप घरात लावल्याने कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. तुम्ही बांबूचे रोप घरात अथवा ऑफिसमध्ये ठेवू शकता.

Image credits: Getty

बोनसाय ट्री

वास्तुशास्रानुसार, घरात बोनसाय ट्री ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होतात. बोनसाय ट्री दिसायला आखूड असले तरीही तुमच्या घरात यामुळे आनंद टिकून राहतो.

Image credits: Instagram

अँथुरियम

घराच्या सुख-समृद्धीसाठी अँथुरियमचे रोप घरात नववर्षात लावा. यामुळे घरातील मंडळींचे एकमेकांसोबतचे नातेसंबंध सुधारले जातील.

Image credits: instagram

पीस लिली

घरात सतत वाद होत असल्यास नववर्षात पीस लिलीचे रोप नक्की लावा. यामुळे घरात शांतता राहील आणि वादाची स्थितीही उद्भवणार नाही.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Our own