Lifestyle

Moong Dal Dosa Recipe

मुलांना नाश्तासाठी बनवा चविष्ट असा मूग डाळीचा डोसा

Image credits: social media

पौष्टिक नाश्ता

नाश्तावेळी हेल्दी पदार्थांचे सेवन करावे असे म्हटले जाते. यामुळे आरोग्य सुदृढ राहते. हिवाळ्यात मुलांना नाश्तासाठी काय तयार करावे असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

Image credits: social media

मूग डाळीचा डोसा

मूग डाळीचा डोसा तुम्ही मुलांना हिवाळ्यात नाश्तामध्ये तयार करून देऊ शकता. जाणून घेऊया याची रेसिपी सविस्तर...

Image credits: social media

सामग्री

एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी पनीर, चवीनुसार मीठ, लाल मिरची, दोन हिरव्या मिरची, तेल, कसूरी मेथी आणि ओवा

Image credits: social media

मूग डाळीची पेस्ट

सर्वप्रथम मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता यामध्ये मीठ, ओवा व मिरची मिक्स मिक्स करा.

Image credits: social media

बॅटर

मूग डाळीच्या डोसाचे बॅटर तयार झाल्यानंतर मंद आचेवर डोसा व्यवस्थितीत भाजून घ्या.

Image credits: social media

स्टफिंग

एका वाटीत पनीर घेत त्यामध्ये मसाले मिक्स करून मूग डाळीच्या डोसामध्ये त्याचे स्टफिंग भरा.

Image credits: social media

चटणी

मूग डाळीचा डोस तयार झाल्यानंतर हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत तुम्ही मुलांना नाश्तामध्ये खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Image credits: Social Media