Lifestyle

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी

Image credits: social media

पहिल्यांदा विमानातून प्रवास करताना घ्या काळजी

बहुतांशजणांना विमानातून प्रवास करण्याची इच्छा असते. अशातच पहिल्यांदा विमानातून प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Image credits: social media

पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि ओखळपत्रही सोबत ठेवा.

Image credits: freepik

विमान प्रवासाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचा.

Image credits: Freepik

आपल्याकडील सामान सुरक्षिततेच्या तपासासाठी स्कॅन करून घ्या.

Image credits: Freepik

बोर्डिंग पासवर दिलेल्या वेळेत बोर्डिंग गेटवर पोहोचा.

Image credits: freepik

बॅगमध्ये पाणी, औषधे, चार्जरसाख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवा.

Image credits: Freepik

उड्डाणावेळी गाइडलाइन्सचे पालन करण्यासह सीट बेल्ट लावा.

Image credits: Freepik

विमानप्रवासात खाण्यापिण्याची सोय असते.

Image credits: Getty

विमानात मनोरंजनासाठी पुस्तके, सिनेमा पाहण्याची व्यवस्था असते.

Image credits: Freepik