अनहेल्दी लाइफस्टाइलच्या कारणास्तव महिलांमध्ये पीसीओडीसारख्या समस्या उद्भवू लागतात. अशातच पीसीओडीची लक्षणे कमी करण्यासाठी काय करू शकतो याबद्दल पुढे जाणून घेऊया...
पीसीओडीमध्ये महिलांची मान काळी पडली जाते. यामध्ये शरिरातील इन्सुलिन वाढल्याने असे होते. यावर उपाय म्हणजे मेथीच्या बियांचे पाणी प्यावे.
पीसीओडीमध्ये महिलांना पीरियड्स क्रॅम्प्सची लक्षणे दिसून येतात. यावेळी शरिरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे होते. यावर उपाय म्हणजे केळ्याचे सेवन करावे.
अनियमित पीरियड्सची समस्या पीसीओडीच्या लक्षणांपैकी एक आहे. यावर उपाय म्हणजे मनुक्याचे पाणी प्या.
पीसीओडीमध्ये महिलांना केसगळतीची समस्या उद्भवली जाते. यापासून दूर राहण्यासाठी नेटल टी चे सेवन करू शकता.
पीसीओडीमध्ये महिलांमध्ये एक्नेची समस्या होऊ शकते. शरिरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर उच्च झाल्याने असे उद्भवले जाते. यासाठी स्पियरमिंट टी प्या.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.