पांढरे शूज घातल्यानंतर काळे पडले जातात अथवा डाग लागले जातात. अशातच शूज स्वच्छ करण्यासाठी पुढील काही DIY हॅक्स वापरू शकता.
लिक्विड डिटर्जेंट कोमट पाण्यात मिक्स करुन त्यामध्ये ब्रशने स्वच्छ करा. यानंतर कापडाने पुसून उन्हात सुकवून ठेवा.
एकचा चमका सोडा, अर्धा चमचा व्हाइट व्हिनेगर एकत्रित मिक्स करा. यासाठी ब्रशच्या मदतीने शूजवर लावा. 10-15 मिनिटांनंतर ओलसर कापडाने पुसून घ्या.
पांढरे टूथपेस्टचा वापर करून शूज स्वच्छ करू शकता. यासाठी ब्रशचा वापर करून स्क्रब करा. यानंतर 10 मिनिटांनी ओलसर कापडाने पुसून घ्या.
शूजवर काळे डाग पडले असल्यास एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा लिंबूचा रस मिक्स करुन याची पेस्ट शूजवर लावून 10 मिनिटे लावून ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ करा.
वॉशिंग मशीनमध्ये शूज धुण्यासाठी लेस आणि इनसोल काढून टाका. यानंतर माइल्ड डिटर्जेंटने थंड पाण्याचा वापर करून धुवा.
वयाच्या तीशीनंतरही Makeup शिवाय दिसाल तरुणी, खा हे फळं
'H' अक्षरावरुन मुलींसाठी खास नावांसह वाचा अर्थ
Keto Diet करताय? या 5 चुका करणे टाळा, अन्यथा...
ऑफ शोल्डर ब्लाऊजवर साडीचा या 5 पद्धतीने लावा पदर, दिसाल हटके