येत्या 31 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. पुढील काही शुभ मुहूर्तावेळी घरी, दुकानात अथवा ऑफिसमध्ये देवी लक्ष्मीची पूजा करू शकता.
31 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजनाचा सर्वप्रथम मुहूर्त संध्याकाळी 4.24 मिनिटांनी सुरू होऊन 05.48 मिनिटांपर्यंत असणार आहे.
दिवाळी 2024 वेळी लक्ष्मी पूजनाचा दुसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05.48 मिनिटांपासून ते 07.24 मिनिटांपर्यंत असणार आहे.
लक्ष्मीपूजनासाठी 31 ऑक्टोबला संध्याकाळी 07.24 मिनिटांपासून ते रात्री 08.59 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
धर्म ग्रंथांनुसार, दिवाळीवेळी लक्ष्मीपूजन प्रदोष काळात करावी. 31 ऑक्टोबरला प्रदोष काळ संध्याकाळी 05.48 वाजल्यापासून ते 08.22 मिनिटांपर्यंत असणार आहे.
पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी 5 DIY हॅक्स, दिसतील नवेकोरे
वयाच्या तीशीनंतरही Makeup शिवाय दिसाल तरुणी, खा हे फळं
'H' अक्षरावरुन मुलींसाठी खास नावांसह वाचा अर्थ
Keto Diet करताय? या 5 चुका करणे टाळा, अन्यथा...