Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
हस्तरेषा शास्र
हस्तरेषा शास्राच्या माध्यमातून तळहातावरील खास चिन्हांबद्दल सांगितले जाते. अशातच नशीबवान मुलींच्या हातावर काही खास चिन्हे असतात. जाणून घेऊया याबद्दल अधिक.....
Image credits: Getty
Marathi
चक्र
ज्या मुलींच्या हातावर किंवा बोटावर चक्राचे चिन्ह असते त्या अधिक बुद्धीमान असल्याचे मानले जाते. अशा मुलींना आयुष्यात फार प्रसिद्धी मिळते व पैशांचीही कधी त्यांना कमतरता भासत नाही.
Image credits: Getty
Marathi
मासा
ज्या मुलींच्या तळहातावर माशाचे चिन्ह असते त्यांचे लग्न पसंतीच्या ठिकाणी होते. याशिवाय वैवाहिक आयुष्य आनंदी राहते.
Image credits: Getty
Marathi
कमळ
ज्या मुलींच्या हातावर कमळाचे चिन्ह असते त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच मिळतो. याशिवाय अशा मुलींना आयुष्यात यश मिळण्यासह सर्व इच्छा पूर्ण होतात.
Image credits: Getty
Marathi
स्वस्तिक
तळहातांवर स्वस्तिकचे चिन्ह असलेल्या मुलींचा समाजात नेहमीच आदर-सन्मान केला जातो. अशा मुलींना सर्वजण पसंत करतात.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.