Marathi

दिवाळी २०२४ या दिवशी देवी देवता सोडून कोणाची पूजा करावी?

Marathi

दिवाळीचा सण ३१ ऑक्टोबरला?

३१ ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी देवतांशिवाय इतर वस्तूंची पूजा केली जाते. यामुळे चांगलं फळ आपल्याला मिळण्याची शक्यता वाढते. 

Image credits: Getty
Marathi

पुस्तकांची पूजा करा

लक्ष्मी पूजा करताना वही आणि पुस्तकांची आवर्जून पूजा करा. देवी सरस्वतीची रूप असलेली पुस्तक ज्ञानात वाढ करत असतात. 

Image credits: Getty
Marathi

वही खात्यांची पूजा करा

व्यापारी वर्गाने त्यांच्याजवळ असलेल्या वही खात्यांची पूजा करायला हवी. आपल्या व्यवसायाची सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते, त्यामुळे याची पूजा आवर्जून करायला हवी. 

Image credits: Getty
Marathi

अजून कशाची पूजा करायची?

आपण लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करत असाल तर त्याची पूजा करायला हवी. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येऊन देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊ शकते. 

Image credits: Getty
Marathi

गाड्यांची पूजा करा

आपल्या घरी वाहने असतील तर त्यांची पूजा करायला विसरू नका. त्यामुळे गाडीच्या कृपेने आपल्या घरात लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहील 

Image credits: Getty

लिंबाच्या सालीमध्ये असतात खूप फायदे, या ७ पद्धतींचा करा उपयोग

दिवाळीत घरावर लाइटिंग करताय, स्वस्तात 'या' ठिकाणावरून खरेदी करा लाईट्स

दिवाळीच्या दिवशी खरेदी करा 'या' साड्या, कुटुंबात दिसाल उठून

महाभारत ग्रंथाला घरात ठेवावं की नाही, शंकराचार्य काय सांगतात?