बेसिनची साफ सफाई करताना लिंबाच्या सालीचा वास येतो. आपण बेसिनची साफ सफाई करताना दुर्गंधी निघून जाते.
लिंबाच्या सालीच्या मदतीने आपण फ्रिजची साफ सफाई करू शकता. यामुळे फ्रिजमधील वास जाऊन चांगला सुगंध यायला मदत होते.
लिंबाच्या सालीचा वापर आपण चहामध्ये फ्लेवर आणण्यासाठी ताजगी आणि स्वाद येत असतो. हर्बल चहामध्ये याचा उपयोग करता येतो.
लिंबाच्या पाण्याचा एअर फ्रेशनर बनवून आपण त्याचा घरामध्ये वापर करू शकतो. यामुळे घरात ताजेपणा बनून राहतो.
लिंबाच्या सालीचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जातो. यामुळे किडे आणि मुंग्यांपासून लांब ठेवता येत.
लेमन किल कॅन्डीचा वापर आपण करू शकता. याचा वापर आपण खाताना सहजपणे करू शकतो.
दिवाळीत घरावर लाइटिंग करताय, स्वस्तात 'या' ठिकाणावरून खरेदी करा लाईट्स
दिवाळीच्या दिवशी खरेदी करा 'या' साड्या, कुटुंबात दिसाल उठून
महाभारत ग्रंथाला घरात ठेवावं की नाही, शंकराचार्य काय सांगतात?
मौनी रॉयच्या C 8 साडीतील पहा ग्लॅमरस कंबर, सौंदर्य-स्टाइलचा जादुई संगम