गालांवर गुलाबी चमक येण्यासाठी खास टिप्स, ट्राय करा बीटाचे पाणी
Lifestyle Feb 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
बीटाच्या पाण्याचे फायदे
महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. पण घरच्याघरी बीटाच्या पाण्याचा गुलाबी गालांसाठी वापर करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
चेहऱ्यासाठी बीट
बीटमध्ये असणारी पोषण तत्त्वे त्वचेला हेल्दी आणि ग्लो आणण्यास मदत करतात. याशिवाय बीटाचे पाणी फेसपॅकसाठी वापरल्यास गालांवर नैसर्गिकपणे गुलाबी रंग येऊ शकतो.
Image credits: Social Media
Marathi
असे तयार करा बीटाचे पाणी
अर्धा बीट मिक्समध्ये वाटून घ्या. यानंतर स्वच्छ कापडाने त्यामधील पाणी गाळून घ्या. याची पेस्ट कापडामध्ये जमा होईल.
Image credits: pexels
Marathi
असे तयार करा बीटाचे पाणी
अर्धा बीट मिक्समध्ये वाटून घ्या. यानंतर स्वच्छ कापडाने त्यामधील पाणी गाळून घ्या. याची पेस्ट कापडामध्ये जमा होईल.
Image credits: Social Media
Marathi
बीटाचे पाणी
बीटाच्या पाणी एका वाटीत घेऊन त्यामध्ये एक चमचा गुलाब पाणी, एक चमचा चंदन पाडवर मिक्स करा.
Image credits: Social Media
Marathi
फेसपॅक म्हणून लावा
बीटाचे मिश्रण चेहऱ्याला फेसपॅक प्रमाणे लावून ठेवा. 10 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
Image credits: freepik
Marathi
गालांना येईल गुलाबी
अशाप्रकारे बीटाचे पाणी वापरुन गालांना नैसर्गिक गुलाबी रंग आणू शकता. यामुळे त्वचा हेल्दीही राहते.