Lifestyle

Fashion

नीता अंबानी यांच्याकडील लिपस्टिकचे कलेक्शन ऐकून व्हाल हैराण

Image credits: our own

आलिशान आयुष्य

नीता अंबानी आलिशान आयुष्य जगतात. याशिवाय नीता अंबानी यांच्या फॅशनची देखील नेहमीच चर्चा होते.

Image credits: our own

फॅशनची आवड

नीता अंबानी यांना महागडे आउटफिट परिधान करण्याची आवड आहे. मोठ्या डिझाइनर्सचे साडी कलेक्शन नीता अंबानी यांच्याकडे आहे. सोन्यासह हिरेजडित साड्याही नीता अंबानी यांनी नेसल्या आहेत. 

Image credits: social media

स्पेशल मेकअप

नीता अंबानी आपल्या आउटफिटनुसार मेकअप करणे पसंत करतात. नीता अंबानी नेहमीच लाइट मेकअप करतात.

Image credits: social media

स्पेशल लिपस्टिक

नीता अंबानी आपले सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी कस्टमाइज लिपस्टिक लावतात.

Image credits: facebook

ड्रेसनुसार लिपस्टिक

रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानीच्या आउटफिटच्या हिशोबाने लिपस्टिकच्या शेड्स तयार केल्या जातात.

Image credits: facebook

नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर

नीता अंबानी नैसर्गिक प्रोडक्ट्सचा वापर करुन तयार केलेल्या लिपस्टिक लावतात.

Image credits: our own

किंमत ऐकून व्हाल हैराण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीता अंबानी लाखो रुपयांची लिपस्टिक लावतात. त्यांच्याकडे 40 लाख लिपस्टिक कलेक्शन आहे.

Image credits: social media

सोन्याचांदीचे पॅकेजिंग

नीता अंबानी यांच्या स्पेशल लिपस्टिक सोन्याचांदीच्या पॅकेजिंगमध्ये येतात असे सांगितले जाते.

Image credits: instagram