Marathi

Travel

या शहरात नववर्षात एका रात्री राहण्याचे भाडे तब्बल 14 लाख रूपये

Marathi

पिंक सिटी

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरला 'पिंक सिटी' म्हणून ओळखले जाते. जयपूरमध्ये अनेक किल्ले, राजवाडे आहेत ते पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

Image credits: Our own
Marathi

प्रसिद्ध ठिकाणे

जयपूरमधील हवा महाल, जल महालासारखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत जेथे आवर्जुन पर्यटक भेट देतात. पण नववर्षात जयपूरमधील काही ठिकाणी राहण्याचे भाडे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

Image credits: social media
Marathi

उमेद भवन पॅलेस

जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राजेशाही थाट दिसतो. येथील एका रात्रीचे भाडे तीन ते चार लाख रूपयांच्या आसपास आहे.

Image credits: social media
Marathi

द राजमहल पॅलेस

जयपूरमधील वॉल सिटीत 'द राजमहल पॅलेस' आहे. येथील प्रेसिडेंशिअल सूइटमध्ये पार्टी करण्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागतात. एका रात्रीचे येथील भाडे तब्बल 14 लाख रूपयांपर्यंत असते. 

Image credits: social media
Marathi

रामबाग पॅलेस

जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी किती खर्च येतो याची माहिती समोर आलेली नाही. पण हॉटेलमधील एका खोलीचे भाडे 10 लाख रूपयांपर्यंत आहे.

Image credits: social media
Marathi

लेक पॅलेस

उदयपूर जिल्ह्यातील लेक पॅलेस हा शाही लग्नसोहळ्यांचा साक्षीदार आहे. हॉटेलमधील पार्टीसाठी तुम्हाला लाखो रूपयांचा खर्च येतो. येथे राहण्यासाठी पाच लाख रूपये भाडे स्विकारले जाते.

Image credits: social media
Marathi

सुवर्णनगरी जैसलमेर

सुवर्णनगरी जैसलमेर येथे देखील नववर्षाचे सेलिब्रेशन केले जाणार आहे. येथे जगभरातील पर्यटक राहण्यासाठी आवर्जुन येतात.

Image Credits: social media