नववर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना जेवण, कपडे, धान्न अशा गोष्टींचे दान करा. यामुळे तुमचे नशीब पालटले जाईल आणि वर्षभर तुम्ही काही समस्यांपासून दूर राहाल.
Image credits: Getty
Marathi
लहान मुलांना गिफ्ट
नववर्षाच्या पहिल्या दिवशी आजूबाजूच्या गरीब मुलांना काहीतरी भेटवस्तू द्या. पुस्तक, पेन किंवा खेळणी तुम्ही मुलांना देऊ शकता. यामुळे आयुष्यात आनंद येईल.
Image credits: Getty
Marathi
मंदिरात जाऊन पूजा
नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करा. यावेळी परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.
Image credits: Our own
Marathi
झाड लावा
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घराच्या आसपास एखादे झाडं लावा. पिंपळ, आवळ्याचे झाड लावणे शुभ ठरेल. दररोज या झाडाची काळजी घ्या. यामुळे वर्षभर तुम्ही आनंदी रहाल.
Image credits: Getty
Marathi
घरच्या घरी पूजा
1 जानेवारी 2024 रोजी घरच्या घरी पूजा घाला. शक्य असल्यास होम-हवन करू शकता. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल.
Image credits: Our own
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.