Spiritual
Marathi

Spiritual

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही कामे करणे टाळा, अन्यथा....

या गोष्टी करू नका
Marathi

या गोष्टी करू नका

वर्ष 2024च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला काही कामे करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्हाला संपूर्ण वर्षभर काही समस्यांचा सामना करावा लागेल. याबद्दल जाणून घेऊया अधिक...

Image credits: Getty
पैशांची उधारी
Marathi

पैशांची उधारी

नववर्षाच्या सुरुवातीला एखाद्याकडून पैशांची उधारी घेऊ नका. यामुळे संपूर्ण वर्षभर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक चणचणीमुळे तुम्ही तणावाखाली राहू शकता.

Image credits: Getty
रिकाम्या हाती कोणाला पाठवू नका
Marathi

रिकाम्या हाती कोणाला पाठवू नका

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एखादा गरीब किंवा गरजू व्यक्ती तुमच्या घरी एखाद्या आशेने आल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. तुमच्या इच्छा शक्तीनुसार काही ना काही त्याला दान करा.

Image credits: Getty
Marathi

मनं दुखावू नका

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एखाद्याचे मनं दुखावू नका. या दिवसाची सुरुवात कोणत्याही वाद-भांडणाने करू नका.

Image credits: Getty
Marathi

मांसाहार-अल्कोहोल

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुतांश लोक पार्टीच्या मूडमध्ये असतात. यावेळी नॉन-व्हेज आणि अल्कोहोलचे सेवन केले जाते. पण नववर्षाच्या पहिल्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहा. 

Image credits: Getty
Marathi

धारधार वस्तू

कोणत्याही प्रकारच्या धारधार वस्तू नववर्षाच्या सुरुवातीला खरेदी करणे टाळा. यामुळे नकारात्मक उर्जा वाढेल आणि याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

अंकिता लोखंडे-विक्की जैन यांचे रिलेशनशिप या कारणांमुळे आहे Unperfect

गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल चव

नववर्षाच्या सुरुवातीला करा ही 5 काम, राहाल आनंदी

काहीही केलं तरीही वजन कमी होत नाहीयं? असू शकतात ही 6 कारणे