Lifestyle

Relationship

अंकिता लोखंडे-विक्की जैन यांचे रिलेशनशिप या कारणांमुळे आहे Unperfect

Image credits: instagram

भावनिक आधार

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अंकिता लोखंडे व विक्की जैन एकाच घरात राहत आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांनी एकमेकांना भावनिक आधार देण्याची गरज होती पण तसे झाले नाही.

Image credits: instagram

एकमेकांचा आदर

शोमध्ये बहुतांशवेळा विक्की जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये सातत्याने वाद होताना दिसून आले. अंकिताने विक्कीला त्यांच्या रिलेशिपचा अनादर होईल अशा काही गोष्टी केल्या आहेत. 

Image credits: instagram

खासगी गोष्टी

विक्कीला अंकिताने पहिल्या भेटीवेळी काय परिधान केले होते असा प्रश्न विचारला होता. यावर विक्कीने Nothing हे उत्तर दिले होते. यामुळे अंकिताला धक्का बसला होता. 

Image credits: instagram

दुसऱ्या व्यक्तीसोबत नातेसंबंध

शो सुरू झाल्यानंतर विक्की दुसऱ्या महिलासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. अंकिताला दुर्लक्ष करतानाही विक्की दिसून आला. 

Image credits: lokhande ankita instagram

वर्चस्व गाजवणे

अंकितावर विक्की खूप वेळा ओरडताना दिसून आला. विक्कीला वेळोवेळी शांत करण्याचा प्रयत्न अंकिताने केला. पण रिलेशनशिपमध्ये विक्की अंकितावर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून आले.

Image credits: instagram

Unperfect रिलेशनशिप

पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास आणि आदर असला पाहिजे. अंकिता आणि विक्कीने प्रत्येक काळात एकमेकांसोबत असणे गरजेचे होते. पण दोघांमध्ये सतत वादच होताना दिसून आले. 

Image credits: lokhande ankita instagram