Hanuman Jayanti: कष्टभंजन हनुमान तुमच्या आयुष्यातील साडेसाती करेल दूर
Marathi

Hanuman Jayanti: कष्टभंजन हनुमान तुमच्या आयुष्यातील साडेसाती करेल दूर

मंदिराचा इतिहास
Marathi

मंदिराचा इतिहास

या मंदिराची स्थापना गोपालानंद स्वामी यांनी केली होती. मंदिरातील हनुमानजींची मूर्ती अत्यंत प्रभावशाली असून, ती एका राक्षसाला पायाखाली चिरडताना दाखवली आहे. 

Image credits: Getty
हनुमान जयंती उत्सव
Marathi

हनुमान जयंती उत्सव

हनुमान जयंती, जी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, या दिवशी सलंगपूर मंदिरात भव्य उत्सव साजरा केला जातो. भक्त मोठ्या संख्येने मंदिरात येतात.

Image credits: Getty
मंदिराची वैशिष्ट्ये
Marathi

मंदिराची वैशिष्ट्ये

  • स्थान: सारंगपूर, बोटाद जिल्हा, गुजरात​ विकिपीडिया 
  • संप्रदाय: स्वामीनारायण संप्रदाय (वडताल गढी)​
  • मुख्य देवता: हनुमानजी 'कष्टभंजन' रूपात​ विकिपीडिया 
Image credits: Getty
Marathi

मंदिरात होत मोठी गर्दी

हनुमान जयंतीच्या निमित्ताने, सलंगपूर हनुमान मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होते आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Image credits: Getty
Marathi

मंदिरात जाण्याचे मार्ग

बोटाड नावाचे जवळच रेल्वे स्टेशन असून तिथून आपण वडापने जाऊ शकता. अहमदाबाद येथे आपण विमानाने जाऊ शकता आणि तिथून पुढं चार घेऊन जा. 

Image credits: Getty
Marathi

सारंगपूर गावात स्थित

हनुमान मंदिर, ज्याला "कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर" म्हणूनही ओळखलं जातं, हे गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील सारंगपूर गावात स्थित आहे. 

Image credits: Getty

Hanuman Jayanti: हनुमानासारखं बळ मिळवण्यासाठी कोणता व्यायाम करायला हवा

Hanuman Jayanti 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे मेसेज

हॉटेलमधील झणझणीत मिसळ घरी कशी बनवावी?

रात्री झोपताना कोणत्या कुशीवर झोपल्यास चांगली झोप लागते?