Lifestyle

Numerology

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये 88 आहे? व्हा सावध, अन्यथा...

Image credits: adobe stock

मोबाइल क्रमांक

अंकशास्रानुसार, मोबाइल क्रमांक व्यक्तीच्या आयुष्यावर थेट प्रभाव टाकतो. या क्रमांकावरुन तुम्हाला बहुतांशजण ओखळतात किंवा फोन करतात.

Image credits: adobe stock

शुभ-अशुभ क्रमांक

भविष्याबद्दलचे संकेत जाणून घेण्यासाठी अंकशास्र तुम्हाला मदत करू शकते. यामध्ये काही अंकांची जुळणी तुम्हाला शुभ-अशुभ गोष्टी घडणार असल्याचे सांगतता. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

Image credits: adobe stock

88 क्रमांक अशुभ आहे?

अंकशास्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकामध्ये 88 म्हणजेच 8 अंक दोनदा येत असल्यास तो अशुभ योगायोग मानला जातो. अशा व्यक्तींवर शनीचा प्रभाव अधिक राहतो.

Image credits: freepik

शनीचा अंक 8

अंक 8 शनी देवाशी संबंधित आहे. ज्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकामध्ये सातत्याने दोनदा 8 अंक आल्यास त्याला शनीमुळे आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागतो.

Image credits: Getty

समस्या वाढल्या जातात

मोबाइल क्रमांकामध्ये दोनवेळेस 8 अंक आल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या दुप्पटीने वाढल्या जातात. यामुळे व्यक्तीला आपल्या वाईट कर्मांची फळ दुप्पट पटीने भोगावी लागतात.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: freepik