Marathi

Numerology

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये आहेत हे 2 अंक? खर्च होतील अधिक पैसे

Marathi

अंकशास्र

अंकशास्राच्या माध्यमातून तुम्हाला भविष्याबद्दलच्या काही गोष्टींबद्दल कळू शकते. यामधील काही अंकांचे कॉम्बिनेशन हे शुभ-अशुभ असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया याबद्दल अधिक....

Image credits: adobe stock
Marathi

अंक 8 आणि अंक 2

अंकशास्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकामध्ये 82 किंवा 28 अंकाचे कॉम्बिनेशन असल्यास अशा व्यक्तीचे खूप पैसे स्वत: अथवा परिवाराच्या उपचारासाठी खर्च करावे लागतात.

Image credits: adobe stock
Marathi

मोबाइल क्रमांक

मोबाइल क्रमांकामुळे देखील व्यक्तीच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. कारण बहुतांशजण तुम्हाला त्याच मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून सतत संपर्क करत असतात.

Image credits: adobe stock
Marathi

अंक 2

अंकशास्रानुसार, 2 अंकाचे खास महत्त्व आहे. हा अंक चंद्राचे प्रतिनिधत्व करतो. ज्योतिषशास्रात, चंद्र हा आपल्या मनाचा स्वामी असल्याचे मानले जाते.

Image credits: adobe stock
Marathi

अंक 8

अंकशास्रात, 8 क्रमांकाबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हा अंक शनि संदर्भातील आहे. शनिला ज्योतिष शास्रात शिक्षा देणारा मानला आहे.

Image credits: adobe stock
Marathi

82 किंवा 28 अशुभ का?

अंकशास्रात 2 अंक चंद्र आणि 8 अंक शनि दर्शवतो. ज्योतिषशास्रानुसार, जेव्हा शनि आणि चंद्र एकत्रित येणे अशुभ मानले जाते.

Image credits: adobe stock
Marathi

शनि आणि चंद्र एकत्रित असणे

ज्योतिष तज्ज्ञांनुसार, ज्यांच्या पत्रिकेत शनि आणि चंद्र एकत्रित असतो अशा व्यक्ती सतत आजारी पडतात. या व्यक्तींचा संपूर्ण पैसा उपचाराच्या खर्चात निघून जातो.

Image credits: adobe stock
Marathi

अशुभ मोबाइल क्रमांक

कोणत्याही मोबाइल क्रमांकामध्ये 82 किंवा 28 अंक एकत्रित आल्यास तुम्हाला वारंवार रूग्णालयात आजारपणामुळे धाव घ्यावी लागेल. याशिवाय उपचारासाठी खूप पैसा देखील खर्च होईल.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: adobe stock

सिल्क साडीला स्टाइलिश लुक देण्यासाठी या टिप्स येतील कामी

वास्तुशास्त्रानुसार नववर्षात लावा ही 5 रोप, पालटेल नशीब

Moong Dal Dosa : मुलांना नाश्तासाठी बनवा चविष्ट असा मूग डाळीचा डोसा

पार्टीसाठी या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असू द्या, दिसाल सुंदर