Mother's Day ला सासूला गिफ्ट करा नीना गुप्तासारख्या 'या' 10 साड्या
Lifestyle May 06 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
ब्लॅक फ्लोरल प्रिंट साडी
'मदर्स डे' निमित्त सासूला ब्लॅक फ्लोरल प्रिंट साडी गिफ्ट करू शकता. या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज फार सुंदर दिसेल.
Image credits: our own
Marathi
नेट साडी
पांढऱ्या रंगातील नेट साडी कोणत्याही पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहे. सासूला ‘मदर्स डे’ निमित्त पांढऱ्या रंगातील नेट साडी गिफ्ट करा.
Image credits: Instagram
Marathi
जॉर्जेट साडी
सिल्व्हर रंगातील बॉर्डरसह काळ्या रंगातील जॉर्जेट साडी ‘मदर्स डे’ निमित्त सासूला गिफ्ट करू शकता. सासू स्टायलिश राहणे पसंत करत असल्यास नक्कीच नीना गुप्तासारखी साडी खरेदी करा.
Image credits: Instagram
Marathi
प्लेन साडी
‘मदर्स डे’ निमित्त सासूला गिफ्ट करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगातील प्लेन साडी देऊ शकता. यावर काळ्या किंवा कोणत्याही रंगातील ब्लाऊज उठून दिसेल.