Marathi

6 मे रोजी दुर्लभ योग, हे उपाय केल्याने महादेव करतील सर्व इच्छा पूर्ण

Marathi

6 मे रोजी मासिक शिवरात्र

सोमवार, 6 मे रोजी मासिक शिवरात्री आहे. सोमवारी शिवरात्री हा दुर्मिळ योगायोग आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जाणून घ्या या उपायांबद्दल

Image credits: Getty
Marathi

महादेवाला जल अभिषेक करा

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करा. आणि तुमच्या मनात काही इच्छा असेल त्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना करा. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

Image credits: Getty
Marathi

दुधाने अभिषेक करा

मासिक शिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला कच्च्या (उकळलेल्या) गाईच्या दुधाने अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा.

Image credits: Getty
Marathi

गरजूंना दान करा

मासिक शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या इच्छेनुसार धान्य, अन्न, वस्त्र, पैसा इत्यादी गरजूंना दान करा. यामुळे तुमच्या समस्याही लवकर सुटू शकतात.

Image credits: adobe stock
Marathi

महादेवाच्या मंत्रांचा जप करा

मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाच्या मंत्रांचा पूर्ण विधीपूर्वक जप करा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरा. तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होईल.

Image credits: Getty
Marathi

बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा

भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे.  मासिक शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.

Image credits: Getty

परिणीतासारखे 8 झुमके देतील एलिगेंट लुक, मैत्रीणींसह पार्टनर होईल फिदा

बहिणीच्या लग्नासाठी 8 ट्रेण्डी लेहंगा-चोली, दिसाल सुंदर आणि स्टाइलिश

Akshay Tritiya 2024 च्या दिवशी करू नका ही 5 कामे

गळ्यात तुळशीची माळ घातलीय? चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी