साडीवर किंवा एखाद्या सूटवर झुमके फार सुंदर दिसतात. परिणितीसारखे डल गोल्डन रंगातील झुमके घालू शकता.
परिणितीसारखे क्युट दिसण्यासाठठी तुम्ही सिंपल आणि सोबर असे लटकन इअररिंग्स घालू शकता. या इअररिंग्सला मोती असल्यास अधिक लुक खुलून येईल.
काळ्या रंगातील साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी फार सुंदर दिसते. अशातच परिणितीसारखे ऑक्सिडाइज हेव्ही झुमके घालू शकता.
इंडो-वेस्टर्न ड्रेसवर हटके इअररिंग्स फार सुंदर दिसतात. मोती किंवा हिऱ्यांचे नक्षीकाम केलेले लांब झुमके इंडो-वेस्टर्न लुक पूर्ण करतील.
काळ्या रंगातील ड्रेसवर मोती आणि कुंदनची ज्वेलरी फार सुंदर दिसते. अशातच परिणितीसारखे कॉनस्ट्रास्ट रंगातील झुमके घालू शकता.
एखाद्या इंडो वेस्टर्न ड्रेसवर स्टाइलिश लुकसाठी ऑक्सिडाइन इअररिंग्स परफेक्ट आहेत.
सध्या चंद्रकोर डिझाइन असणारे झुमके ट्रेण्डमध्ये आहेत. अगदी सिंपल आणि सोबर साडीवर चंद्रकोर आकारातील मोत्याचे झुमके शोभून दिसतील.
बहिणीच्या लग्नासाठी 8 ट्रेण्डी लेहंगा-चोली, दिसाल सुंदर आणि स्टाइलिश
Akshay Tritiya 2024 च्या दिवशी करू नका ही 5 कामे
गळ्यात तुळशीची माळ घातलीय? चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी
उत्तर प्रदेशातील अनोखे मंदिर, जेथे देवाला दाखवतात अंड्यांचा नैवेद्य