Marathi

Navratri वेळी देवीच्या पूजेवेळी म्हणा हे 9 बीजमंत्र, संकटे होतील दूर

Marathi

शारदीय नवरात्री

सनातन धर्मामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवासंमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रुपांच्या पूजनाचे अत्याधिक महत्व असते. नऊ दिवसात नऊ देवींच्या पुढील काही बीजमंंत्रांचा जप करू शकता. 

Image credits: Facebook
Marathi

देवी शैलपुत्री बीजमंत्र - ह्रीं शिवायै नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी ब्रम्हचारिणी बीजमंत्र- ह्रीं श्री अम्बिकायै नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी चंद्रघंटा बीजमंत्र- ऐं श्रीं शक्तयैं नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी कुष्मांडा बीजमंत्र- ऐ ह्री देव्यै नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी स्कंदमाता बीजमंत्र- ह्रीं क्लीं स्वमिन्यैं नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी कात्यायनी बीजमंत्र- क्लीं श्री त्रिनेत्राय नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी कालरात्री बीजमंत्र- क्लीं ऐं श्री कालिकायै नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी महागौरी बीजमंत्र- श्री क्लीं हीं वरदायै नम:

Image credits: Facebook
Marathi

देवी सिद्धिदात्री बीजमंत्र- ह्रीं क्लीं ऐं सिध्दये नम:

Image Credits: Facebook