Marathi

कतरिना कैफ सौंदर्य खुलवण्यासाठी लावते हे फेसपॅक, तुम्हीही वापरुन पाहा

Marathi

कतरिना कैफ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image credits: instagram
Marathi

कतरिना कैफचे ब्युटी सिक्रेट काय याबद्दल जाणून घेऊया...

Image credits: instagram
Marathi

कतरिना कैफ सौंदर्य खुलवण्यासाठी मध आणि ओट्सचा फेसपॅक लावते.

Image credits: instagram
Marathi

मध व ओट्सच्या फेसपॅकमुळे त्वचा हेल्दी आणि फ्रेश राहते.

Image credits: Instagram
Marathi

सकाळी उठल्यानंतर कतरिना चेहरा बर्फाच्या पाण्याने वॉश करते.

Image credits: instagram
Marathi

बर्फाच्या पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

Image credits: instagram
Marathi

त्वचेवरील डेड स्किन हटवण्यासाठी कतरिना 15 दिवसातून एकदा क्लिनअप करते.

Image credits: instagram
Marathi

रात्री झोपण्याआधी कतरिना नाइट क्रिम लावते.

Image credits: Instagram/KatrinaKaif
Marathi

कतरिना उकडलेल्या भाज्या आणि फळांचे खूप सेवन करते.

Image credits: Getty
Marathi

त्वचा आणि शरिर हाइड्रेट राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिते.

Image credits: Instagram/@katrinakaif
Marathi

कतरिना सकाळी उठल्यानंतर 4 ग्लास पाणी पिते.

Image credits: instagram

WhatsaApp वर फसवणूक होऊ नये म्हणून वापरा हे टूल

17 जुलैला असणाऱ्या देवशयनी एकादशीला करा हे 5 उपाय, पालटेल नशीब

पावसाळ्यात हेल्दी आणि गरमागरम प्या Mushroom Soup, नोट करा सोपी रेसिपी

पिझ्झासाठी वापरल्या जाणाऱ्या Oregano चे आरोग्यदायी फायदे