1 कप बासमती तांदूळ, किसलेला ओला नारळ, गूळ, केशर, लवंग, तूप, पाणी, मनुका, काजू, वेलची आणि बदाम
सर्वप्रथम तांदूळ व्यवस्थितीत धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढा. तांदूळ धुतल्यानंतर 45 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून ड्राय फ्रुट्स सोनेरी होईपर्यंत हलक्या हाताने भाजा. तूपातील ड्राय फ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून ठेवा
नॉन स्टिक पॅनमध्ये मंच आचेवर तूप घालून त्यामध्ये लवंग भाजून घ्या. आता धुतलेले तांदूळ घालून त्याला उकळी येऊ द्या.
उकळत असलेल्या भातात केशर घाला आणि भात अर्धवट शिजवून घ्या. भातातील सर्व पाणी काढून टाका.
पॅनमध्ये गूळ वितळल्यानंतर खोबरे मिक्स करुन भातासाठी सारण तयार करा. यामध्ये शिजवलेला भात घालून व्यवस्थितीत परतून घ्या.
भातात भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्स करुन त्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी घालून भात शिजण्यासाठी ठेवा.
भाताला सुंगध येऊ लागल्यानंतर गॅस बंद करुन एका प्लेटमध्ये नारळी भात खाण्यासाठी सर्व्ह करा.
रक्षाबंधनासाठी सोनाली कुलकर्णीसारख्या नेसा या 8 साड्या, खुलेल सौंदर्य
Shravan Recipes : हळदीच्या पानातील पातोळ्यांची सोपी रेसिपी
Nag Panchami 2024 : साप चावल्यावर करा हे 15 रामबाण उपाय, पण...
Nag Panchami 2024 : स्वप्नात वारंवार साप दिसण्याचा काय होतो अर्थ?