तुमचं सौंदर्य खुलवणाऱ्या साड्या.. एकदा ट्राय करून बघाच!
Lifestyle Nov 14 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:GEMINI AI
Marathi
सिल्क साडी
लग्न किंवा शुभकार्यासाठी ग्रँड लूक हवा असेल तर ही हेवी बॉर्डर असलेली साडी तुम्ही निवडू शकता. सिम्पल डिझाइन ब्लाऊज आणि हेवी नेकलेससोबत हा लूक एकदम भारी दिसेल.
Image credits: PINTEREST
Marathi
ऑरेंज साडी
बर्ड्स प्रिंट असलेली ही ऑरेंज कलरची सिल्क साडी कुणालाही लगेच आवडेल. एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊजसोबत तुमचा लूक आणखीनच उठून दिसेल.
Image credits: Instagram Ananya panday
Marathi
फ्लोरल डिझाइन साडी
बारीक बॉर्डर आणि फ्लोरल डिझाइन असलेल्या लाइटवेट साड्या नेसल्यावर सुंदर दिसतात आणि कम्फर्टेबल पण असतात. छोट्या कार्यक्रमांसाठी या साड्या उत्तम आहेत.
Image credits: Pinterest
Marathi
प्रिंटेड साडी
ज्या महिलांना सिम्पल आणि स्टायलिश लूक आवडतो त्यांच्यासाठी लाइटवेट प्रिंटेड साड्या हा एक छान पर्याय आहे. सुंदर बॉर्डरमुळे या साड्या अधिक आकर्षक दिसतात.
Image credits: Pinterest
Marathi
पिंक साडी
बनारसी साड्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. रनिंग ब्लाऊज असलेली ही पिंक साडी तुमचं सौंदर्य आणखी वाढवेल. रात्रीच्या कार्यक्रमांसाठी हा एक मस्त पर्याय आहे.
Image credits: Instagram
Marathi
यलो साडी
पूजा, व्रत आणि सणांसाठी यलो कलरची पैठणी सिल्क साडी खूप छान दिसेल. ही बजेटमध्ये पण येते आणि दिसायलाही सुंदर आहे.
Image credits: Instagram
Marathi
रेड साडी
लहान बुट्ट्या असलेली ही रेड कलरची सिल्क साडी लग्न आणि कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी सुपर आहे. गोल्ड ज्वेलरीसोबत तुमचं सौंदर्य दुप्पट होईल.