रात्री झोपण्यापूर्वी अक्रोड खाल्ल्याने शांत झोप लागते. यात ८४.६ मिलीग्राम ट्रिप्टोफॅन आणि ११८ नॅनोग्राम मेलाटोनिन असते.
अक्रोडमध्ये असलेले मेलाटोनिन शरीराला झोपेसाठी तयार करण्यासाठी खूप मदत करते.
दररोज अक्रोड खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता नैसर्गिकरित्या सुधारते.
मेलाटोनिन, ट्रिप्टोफॅन, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि मॅग्नेशियम हे घटक मज्जासंस्थेला शांत ठेवतात.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, मेलाटोनिन आणि वनस्पती-आधारित ओमेगा-३ असते. यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्ही तरुण दिसता.
नियमित अक्रोड खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा सुधारते.
Castor Oil Benefits : एरंडेल तेलाचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे
Earrings Designs : साड्यांवर रॉयल लुक देणाऱ्या इअररिंग्सच्या डिझाईन्स
Taj Mahal Cost : ताजमहाल बांधण्यासाठी शहाजहानने किती खर्च केला माहितीये का?
Cashews : काजू खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते का? वाचा सत्य