Fancy Hairstyle : पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ट्राय करा या हेअरस्टाइल्स
Lifestyle Nov 13 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
मेसी पोनीटेल ब्रेड
मेसी बनबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण मेसी पोनीटेल ब्रेड ही सुद्धा एक लोकप्रिय हेअरस्टाईल आहे. यासाठी थोडे केस घेऊन पोनीटेल बांधा आणि उरलेल्या केसांची छान वेणी घाला.
Image credits: Pinterest
Marathi
रॅप्ड पोनीटेल
सगळ्यात आधी एक पोनीटेल बांधा. त्यानंतर थोड्या केसांची बट घेऊन पोनीटेलभोवती गुंडाळा. अशा प्रकारची पोनीटेल दिसायला खूपच सुंदर दिसते.
Image credits: Instagram
Marathi
हाफ ब्रेड
तुम्हाला हवं असेल तर केस मोकळे सोडून हाफ ब्रेड करू शकता. या प्रकारच्या वेण्या दिसायला खूप फॅन्सी दिसतात आणि पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहेत.
Image credits: Pinterest
Marathi
हाफ रॅप्ड
सोप्या पद्धतीने केसांची पोनीटेल बांधा आणि मोत्याच्या पिन्स लावून ती हाफ रॅप करा. यामुळे तुमचा लुक एकदम वेगळा आणि आकर्षक दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
बबल हेअरस्टाईल
पोनीटेल बांधल्यानंतर बबल हेअरस्टाईल किंवा वेणी घालून स्वतःला आणखी आकर्षक बनवा. विशेषतः लांब केसांवर हा लुक खूपच छान दिसतो.