Marathi

फळांवरील स्टिकर्स आणि नंबर्सचा अर्थ काय? कोणता नंबर काय सांगतो?

Marathi

फळांवर स्टिकर्स का असतात?

बाजारात आपल्याला अनेक प्रकारची फळे मिळतात. पण ती सेंद्रिय आहेत की रसायने वापरून पिकवली आहेत, हे ओळखणे कठीण असते. पण फळांवरील स्टिकर्सवरून हे ओळखता येते.

Image credits: Unsplash
Marathi

फळांवर नंबर्स का असतात?

फळांवरील स्टिकरवरील नंबर पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? याला प्राईस लूक अप नंबर (PLU Codes) म्हणतात.

Image credits: Unsplash
Marathi

सेंद्रिय फळे कशी ओळखायची?

फळ सेंद्रिय असेल तर त्यावर 5 अंकी नंबर असतो. तो नंबर 9 ने सुरू होतो. ही फळे कोणत्याही रसायनांविना सेंद्रिय पद्धतीने पिकवली जातात.

Image credits: Unsplash
Marathi

चार अंकी नंबर असलेली फळे कशी असतात?

फळावर चार अंक असतील आणि पहिला अंक 3 असेल, तर फळावर रेडिएशनचा वापर झाला आहे असे समजावे. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आणि जास्त काळ टिकण्यासाठी असे केले जाते.

Image credits: Unsplash
Marathi

रसायने वापरलेली फळे

जर फळावरील चार अंकी नंबर 4 ने सुरू होत असेल, तर ती फळे रसायने वापरून पिकवली आहेत असे समजावे. त्यामुळे ती स्वच्छ धुतल्यानंतरच खा.

Image credits: Unsplash
Marathi

जनुकीय बदल केलेली फळे

कोणत्याही फळावर 8 ने सुरू होणारा पाच अंकी नंबर असेल, तर त्यात जनुकीय बदल केले आहेत असे समजावे. म्हणजेच त्यात बायो इंजिनिअरिंग पद्धत वापरली आहे.

Image credits: Unsplash

Fancy Hairstyle : पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ट्राय करा या हेअरस्टाइल्स

Fresh Cauliflower Tips : अळी नसलेले ताजे फ्लॉवर कसे ओळखायचे?

Walnuts : रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक अक्रोड खाल्ल्याने होते ही मॅजिक

Castor Oil Benefits : एरंडेल तेलाचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे