प्रेमानंद महाराज मोबाइलबद्दल काय म्हटले? नक्की वाचायला हवं
Lifestyle Sep 08 2024
Author: vivek panmand Image Credits:facebook
Marathi
आयुष्य झाले मोबाइलमय
वुर्नदावं येथील प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ते या व्हिडिओमध्ये मोबाईलबद्दल सांगितलं आहे.
Image credits: facebook
Marathi
मोबाईल नाही तर काहीच नाही
या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की, मोबाईल म्हणजे आताच्या लोकांचा मोबाईल म्हणजे आयुष्य झालं आहे. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल काढून घेतला तर त्याला दुसरं काही सुचत नाही.
Image credits: facebook
Marathi
सर्वात जास्त गरजे
प्रेमानंद महाराज यांच्या सांगण्यानुसार मोबाईलचे अस्तित्व हे सर्वात जास्त आहे. एका वेळी त्याला पाहायला सुरुवात केल्यानंतर सर्व जण यामध्येच वेळ घालवतो.
Image credits: facebook
Marathi
मोबाईल
मोबाईल ही सर्वात मोठी अडचण बनली असल्याचे प्रेमानंद महाराजांनी संगीतल आहे. भजनाच्या वेळी मन मोबाईलमध्ये न लावता देवात लागायला हवं पण ते होताना दिसत नाही.