गणेशोत्सवावेळी उर्मिला कोठारेसारखी मल्टीकलर साडी नेसू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
सिल्क साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करत उर्मिलाचा लूक रिक्रिएट करू शकता. यावर पारंपारिक मराठमोळा साज करू शकता.
इरकल साडीत उर्मिला कोठारे अत्यंत सुंदर दिसतेय. यावरही कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करत मोत्याची अथवा गोल्डन ज्वेलरी घालू शकता.
पिवळ्या रंगातील साडीवर उर्मिलाने मल्टीकलर ब्लाऊज परिधान केले आहे. तुम्हीही गणेशोत्सवावेळी सिंपल आणि सोबर लूकसाठी उर्मिलाला कॉपी करू शकता.
सध्या डुअल कलर साडीचा ट्रेन्ड आहे. अशातच उर्मिलासारख्या साडीवर मोत्याची ज्वेलरी घालून लूक पूर्ण करू शकता.
सॉफ्ट कॉटन साडी ऑल टाइम नेसण्यासाठी परफेक्ट आहे. वजनाने अगदी हलकी असणारी साडी सणासुदीच्या काळात नेसू शकता.
पैठणी साडी बहुतांश महिलांची पहिली पसंती असते. यंदाच्या गणेशोत्सवावेळी पैठणी साडीतील लूक क्रिएट करून चारचौघात उठून दिसा.
Ganesh Chaturthi निमित्त राशीनुसार आज करा हे उपाय, बाप्पा होईल प्रसन्न
अस्थिर मनाच्या शांतीसाठी दररोज करा या 5 मंत्रांचा जप
माती नव्हे घरातील या 4 वस्तूंपासूनही तयार करू शकता Eco Friendly गणपती
दिल्ली, मुंबईमध्ये सोने झाले स्वस्त, कोणत्या शहरात किती आहे भाव?