Ganesh Chaturthi निमित्त राशीनुसार आज करा हे उपाय, बाप्पा होईल प्रसन्न
Lifestyle Sep 07 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
गणेशोत्सवाला सुरुवात
ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या गणपतीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त राशीनुसार कशी गणपतीची पूजा करायची हे जाणून घेऊया.
Image credits: adobe stock
Marathi
मेष राशी
गणेश चतुर्थीनिमित्त मेष राशीतील व्यक्तींनी गणपतीच्या वक्रतुंड रुपाची पूजा करत गुळाचा नैवेद्य दाखवावा.
Image credits: adobe stock
Marathi
वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्तींनी गणपतीच्या विनायक रुपाची पूरा करावी. यावेळी गणपतीला खडीसाखर नैवेद्य म्हणून दाखवावी.
सिंह राशीतील व्यक्तींनी गणपतीला सुक्यामेवाच्या खीरचा प्रसाद दाखवावा.
Image credits: freepik
Marathi
कन्या राशी
सिंह राशीतील व्यक्तींनी गणपतीच्या बाल रुपाची पूजा करत सुका मेव्याचा नैवेद्य दाखवावा.
Image credits: adobe stock
Marathi
तुळ राशी
गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांपर्यंत तुळ राशीतील व्यक्तींनी गणपतीला पाच नारळ अर्पण करावे. याशिवाय तूपाचा दिवा लावावा.
Image credits: freepik
Marathi
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीनिमित्त 10 दिवस श्वेतार्क गणपतीच्या रुपाची पूजा करत तीळ अर्पण करावेत.
Image credits: freepik
Marathi
धनु राशी
धनु राशीच्या व्यक्तींनी दहा दिवस ॐ गं गणपतये नमः मंत्राचा 21 वेळा जप करावा.
Image credits: freepik
Marathi
मकर राशी
गणेश चतुर्थीला मकर राशीच्या व्यक्तींनी गणपतीला वेलची, लवंग आणि पिवळ्या रंगातील फुल अर्पण करावीत.
Image credits: freepik
Marathi
कुंभ राशी
कुंभ राशीतील व्यक्तींनी मंदिरात दान करावे. याशिवाय दहा दिवस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
Image credits: freepik
Marathi
मीन राशी
मीन राशीतील व्यक्तींनी गणेश चतुर्थीनिमित्त हरिद्रा गणपतीची पूजा करत मध आणि केशर अर्पण करावे.
Image credits: freepik
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.