Marathi

नीता अंबानींची बनारसचा वारसा असणारी अनोखी साडी, जाणून घ्या खासियत

Marathi

नीता अंबानींची खास साडी

नीता अंबानींना बनारसी साड्या नेसणे फार पसंत आहे. अनंतच्या लग्नाआधी नीता अंबानींचा साडीतील लूक समोर आला आहे. साडीचे डिझाइन मनीष मल्होत्राने डिझाइन केले आहे.

Image credits: Instagram/AmbaniUpdate
Marathi

साडी तयार करण्यासाठी लागले सहा महिने

विविधरंगी साडी तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. ही साडी सर्वच कारागिरांना तयार करता येते असे नाही. काही निवडक कारागिरच अशी साडी तयार करू शकतात.

Image credits: instagram
Marathi

बनारसचा वारसा असणारी खास साडी

नीता अंबानींनी नेसलेली साडी बनारसा वारसा जपणारी आहे. या साडीसाठी खास काम करण्यात आले आहे.

Image credits: instagram
Marathi

जरीची साडी

साडीसाठी काही प्रकारचे रंग आणि पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय साडीसाठी प्युअर जरीता वापर करण्यात आला आहे.

Image credits: instagram
Marathi

साडीला रुंद गोल्डन बॉर्डर

साडीवर रुंद अशी गोल्डन बॉर्डर लावण्यात आली आहे. यावर गुलाबी रंगातील लेसही लावली आहे.

Image credits: Instagram
Marathi

नीता अंबानींचा सोबर लूक

नीता अंबानींनी बनारसी साडीवर सिंपल आणि सोबर लूक केला आहे.

Image credits: Instagram
Marathi

अनंत-राधिकाचा विवाहसोहळा

अनंत-राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलैला पार पडत आहे. या भव्य लग्नसोहळ्याला देश-विदेशातून पाहुणे येणार आहेत.

Image credits: Instagram

गुलाबाचे रोप लावण्याची योग्य पद्धत, येतील टवटवीत फुलं

जगातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारे 6 देश

पावसाळ्यात घरातील लाल मुंग्या होतील गायब, करा हे 5 सोपे उपाय

केसांना फाटे फुलटेत? लावा केवळ हे 2 पॅक