मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाताना तुम्ही अभिनेत्री मौनी रॉयसारखा बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता. यावर मिनिमल गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.
काळ्या रंगातील प्रिंटेड आउटफिटमध्ये अभिनेत्री मौनी रॉय अत्यंत सुंदर दिसतेय. या ड्रेसवर मौनीने हाय हिल्स घातले आहेत.
पांढऱ्या रंगातील गाउन ड्रेसमध्ये मौनी रॉय एखाद्या परीसारखी दिसतेय. लंच अथवा डिनरसाठी मौनी रॉयचा लूक कॉपी करू शकता.
मित्रमैत्रीणींसोबत बीचवर फिरायला जाणार असल्यास मौनी रॉयसारखा सिल्कमधील हॉल्टर नेक ड्रेसचा पर्याय ट्राय करू शकता.
लेमन कलरमधील प्लेन लॉन्ग गाउनमध्ये मौनी रॉयचा गॉर्जियस लूक दिसतोय. मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाण्यासाठी मौनीसारखा सिंपल गाउन परिधान करू शकता.
हटके आणि सिंपल लूकसाठी क्रॉप टॉप विथ जीन्सचा पर्याय बेस्ट आहे. यावर श्रग अथवा ओव्हरसाइज्ड शर्ट घालू शकता.
डिनर अथवा नाइट पार्टीसाठी मौनी रॉयसारखा मिनी स्कर्ट विथ क्रॉप टॉपसारखे आउटफिट्स ट्राय करू शकता.
श्रावणानंतर नॉन-व्हेज खाणार असल्यास या 5 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...
Hindu Beliefs : गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला का देऊ नये?
Raksha Bandhan 2024 : घराला 2K पेक्षा कमी खर्चात सजवण्यासाठी Ideas
नारळी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाच्या 5 खास रेसिपी, नक्की करा ट्राय