Hindu Beliefs : गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला का देऊ नये?
Lifestyle Aug 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
दुसऱ्या महिलेला का देऊ नये मंगळसूत्र?
हिंदू मान्यतेनुसार, वैवाहिक महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला कधीच देऊ नये. यामागे खास कारण आहे.
Image credits: Getty
Marathi
मंगळसूत्राचे महत्व
लग्नावेळी पतीकडून पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. यानंतर दोघांचा विवाह संपन्न झाल्याचे मानले जाते. वैवाहिक आयुष्याचे मंगळसूत्र निशाण आहे.
Image credits: FACEBOOK
Marathi
मंगळसू्त्राचा अर्थ
हिंदू मान्यतेनुसार, मंगल म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे धागा. मंगळसूत्राचा अर्थ असा होतो की, पवित्र धागा. यामुळे महिलेचा विवाह झाल्याचे मानले जाते.
Image credits: Getty
Marathi
परंपरेनुसार मंगळसूत्र
मंगसूत्रात काळ्या आणि सोनेरी रंगातील मणी असतात. पण काही ठिकाणी लाल रंगाचे मोतीही मंगळसूत्रात घातले जातात.
Image credits: Getty
Marathi
दुसऱ्या महिलेला का देऊ नये मंगळसूत्र?
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळसूत्र सौभाग्याचे निशाण आहे. यामुळे कोणत्याही दुसऱ्या महिलेला देऊ नये. असे केल्याने वैवाहिक आयुष्यात समस्या सुरु होऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi
आणखी एक मान्यता
मंगळसूत्रासंदर्भात आणखी एक मान्यता अशी की, दुसऱ्या महिलेला दिल्यास याचा अशुभ प्रभाव पतीवर होऊो शकतो.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.