मकर संक्रांतीला या लेटेस्ट ट्रेण्डनुसार परिधान करा वस्र, दिसाल मनमोहक
Lifestyle Jan 13 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
टिश्यू सिल्क साडी
टिश्यू सिल्क साडी वजनाने अगदी हलकी असते. यामुळे मकर संक्रांतीला टिश्यू सिल्क साडीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
अंगरखा स्टाइल सूट
वर्ष 2023 मध्ये अंगरखा स्टाइल सूटचा खूप ट्रेण्ड होता. यंदाच्या वर्षातही तरुणींमध्ये अंगरखा स्टाइल सूटची क्रेझ आहे. मकर संक्रांतीला तुम्ही प्राची देसाई सारखा लुक रिक्रिएट करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ट्रान्सपेरेंट साडी
श्रिया सरन सारखी सी-ग्रीन रंगातील साडी तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील हेव्ही ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
साडी विथ गोल्डन चोकर
पिवळ्या रंगातील दिव्यांका त्रिपाठी सारखी साडी नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील चोकर ज्वेलरी छान दिसेल. याशिवाय मकर संक्रांतीसाठीचा तुमचा लुक या साडीमुळे अधिक खुलला जाईल.
Image credits: Instagram
Marathi
शिफॉन साडी
तुम्ही मकर संक्रांतीनिमित्त आलिया भटचा लुक रिक्रिएट करू शकता. नारंगी रंगातील साडीच्या बॉर्डरला काळ्या रंगातील प्रिंटेड लेस लावण्यात आली आहे. या साडीवर मोठे झुमके शोभून दिसतील.
Image credits: Instagram
Marathi
सिल्क साडी
निळ्या रंगातील प्युअर सिल्क साडी तुम्ही यंदाच्या मकर संक्रांतीला नेसू शकता. साडीला सिल्व्हर रंगातील जरी वर्क असल्यास तुम्ही अधिकच सुंदर दिसाल. या साडीवर एथनिक ज्वेलरी सुंदर दिसते.
Image credits: Instagram
Marathi
व्हेलवेट सूट
व्हेलवेट सूट कोणत्याही फंक्शनसाठी परफेक्ट पर्याय आहे. दीपिका सारखा व्हेलवेट सूट तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असू द्या.
Image credits: Instagram
Marathi
कांजीवरम साडी
कांजीवरम साडीत प्रत्येक महिला मनमोहक दिसते. या साडीचा ट्रेण्ड फार जुना असला तरीही आजही आवर्जुन कांजीवरम साडी नेसली जाते. मकर संक्रांतीला तुम्ही कांजीवरम साडीचा पर्याय निवडू शकता.