Lifestyle

MAKAR SANKRANTI 2024

मकर संक्रांती 2024 सणानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुंदर-सुंदर पेहराव परिधान करून आपला स्पेशल लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.   

Image credits: Sai Tamhankar Instagram

काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा

मकर संक्रांती सणानिमित्त काळ्या रंगाचे पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. 

Image credits: Sai Tamhankar Instagram

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकरने या सणानिमित्त काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून आपला स्पेशल लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Image credits: Sai Tamhankar Instagram

परफेक्ट लुक

सईन नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीवर सुंदर बॉर्डर आपण पाहू शकता. या साडीवर तिने स्लीव्हलेस डिझाइनर ब्लाऊज मॅच केले आहे. सॉफ्ट मेकअपमुळे तिचा लुक जबरदस्त दिसत आहे.  

Image credits: Sai Tamhankar Instagram

श्रुती मराठे

अभिनेत्री श्रुती मराठेनेही आपल्या चाहत्यांना मकर संक्रांती सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रुतीचा हा लुक तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे.

Image credits: Shrutii Marrathe Instagram

पारंपरिक लुक

श्रुतीने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीवर लाल व केशरी रंगाची सुंदर बॉर्डर दिसत आहे. या साडीवर तिने मॅचिंग बांगड्या, नेकलेस, झुमके असे दागिने परिधान केले आहेत. 

Image credits: Shrutii Marrathe Instagram

ऋतुजा बागवे

अभिनेत्री ऋतुजा बागवेनं नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीवर पारिजातकाच्या फुलांची सुंदर डिझाइन आहे. ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरीमुळे तिचा लुक परेफक्ट दिसत आहे.

Image credits: rutuja bagwe instagram

शर्वरी जोग

'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील अभिनेत्री शर्वरी जोगने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आपला स्पेशल लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

Image credits: Sharvari Jog Instagram

ज्ञानदा रामतीर्थकर

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल रेट्रो लुक कॅरी केला आहे. 

Image credits: Dnyanada Ramtirthkar Instagram

साडीवरील सुंदर चंदेरी रंगाची बॉर्डर

अभिनेत्रीने नेसलेल्या या साडीवर चंदेरी रंगाची सुंदर बॉर्डर आपण पाहू शकता. साडीवर मॅच केलेल्या ब्लाऊजवरही आकर्षक पद्धतीचे वर्क करण्यात आले आहे. 

Image credits: Dnyanada Ramtirthkar Instagram

भाग्यश्री लिमये

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं मकर संक्रांती सणानिमित्त मॉडर्न लुक कॅरी केला आहे. या लुकमध्येही ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. 

Image credits: Bhagyashree Limaye Instagram