Lifestyle

तरुणींवर सुंदर दिसतील Devoleena Bhattacharjee च्या या 8 साड्या

Image credits: Instagram

फ्लोरल प्रिंट साडी

सिंपल आणि सुंदर लुकसाठी देवोलिना भट्टाचार्जीसारखी गुलाबी रंगातील फ्लोरल प्रिंट साडी तरुणींवर सुंदर दिसेल. यावर नो मेकअप लूक करू शकता. 

Image credits: Instagram

शिफॉन साडी

लाल रंगातील शिफॉन साडीत देवोलिना भट्टाचार्जीचा लूक अधिक खुललेला दिसतोय. यावर अभिनेत्रीने डीप वी नेक असणारा ब्लाऊज परिधान केला आहे. 

Image credits: Instagram

सिक्वीन वर्क डिझाइन साडी

एखाद्या पार्टीमध्ये हटके आणि हॉट दिसण्यासाठी देवोलिनासारखी सिक्वीन वर्क डिझाइन केलेली साडी नेसू शकता. काळ्या रंगातील साडीत देवोनिलाचा लूक सेक्सी दिसतोय. 

Image credits: iNstagram

हँडपेंटेड साडी

सध्या हँडपेंटेड साड्यांचा ट्रेण्ड आहे. अशाप्रकारची साडी तुम्हाला 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येऊ शकते. 

Image credits: Instagram

शिमर साडी

कॉकटेल पार्टीसाठी शिमर साडी परफेक्ट पर्याय आहे. यावर तुम्ही न्यूड मेकअप करू शकता. 

Image credits: Instagram

कॉटन साडी

हलकीफुलकी आणि कंम्फर्टेबल अशी कॉटनची साडी प्रत्येक महिलेची पसंत आहे. एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी देवोनिलासारख्या हिरव्या रंगातील साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram

बांदणी प्रिंट साडी

घरातील एखाद्या फंक्शनवेळी बांदणी प्रिंट साडी नेसू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram