Lifestyle

पौष्टिक तत्वांनी समृद्ध अशा 'या' खास गाईचे दूध पितो अंबानी परिवार

Image credits: Social media

शुद्ध अन्नपदार्थ खातो अंबानी परिवार

मुकेश अंबानी यांच्यासह संपूर्ण परिवार शुद्ध अन्नपदार्थ खाण्यावर विश्वास ठेवतात. यापैकीच एक म्हणजे दूध. अंबानी परिवारात दररोज ताजे पदार्थ आणले जातात.

Image credits: pinterest

अंबानी परिवाचे किचन

अंबानी परिवारातील किचनमध्ये खास खाण्यापिण्याचे सामान असते. पण घरी येणारे दूध अत्यंत खास असते.

Image credits: Getty

खास जातीच्या गाईचे दूध

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी खास परदेशातील गाईंच्या जातीमधील होल्स्टीन फ्रिजियनचे दूध पितात. हे दूध पुण्याहून अंबानींच्या परिवाराला पुरवले जाते.

Image credits: Freepik

पुण्यातील हायटेक भाग्यलक्ष्मी डेअरी

होल्स्टीन फ्रिजियन गाईच्या दूधात अनेक पौष्टिक तत्वे असतात. याचे उत्पादन पुण्यातील हायटेक भाग्यलक्ष्मी डेअरीकडून केले जाते. यांच्याकडे जवळजवळ 3 हजारांहून परदेशी जातीच्या गाई आहेत.

Image credits: Freepik

गाईंसाठी खास सुविधा

लाखोंची किंमत असणाऱ्या गाईंसाठी खास केरळावरुन रबर कोटिंग असणऱ्या गाद्या मागवल्या जातात. याशिवाय गाईंना RO चे पाणी प्यायला दिले जाते.

Image credits: Freepik

दूधातील पोषण तत्वे

परदेशातील विशेष जातीच्या गाई एका दिवसात 25 लीटर दूध देतात. यांच्या दूधात कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

Image credits: Pixabay