Marathi

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात काय करावं, टिप्स जाणून घ्या

Marathi

आहारावर लक्ष द्या

  • संतुलित आहार: प्रथिने, फायबर, आणि आवश्यक पोषकतत्त्वांनी भरलेला आहार घ्या.
  • तळकट आणि गोड पदार्थ टाळा: कमी कॅलरीचे आणि पोषणमूल्य जास्त असलेले पदार्थ खा.
Image credits: Getty
Marathi

व्यायामावर भर द्या

  • नियमित व्यायाम: दररोज किमान 30-40 मिनिटे चालणे, धावणे किंवा योगा करा.
  • वजन कमी करणारे व्यायाम: कार्डिओ, झुंबा, किंवा हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करा.
Image credits: Getty
Marathi

झोप आणि विश्रांती

  • दररोज 7-8 तास झोप घ्या.
  • तणाव कमी करण्यासाठी ध्यान (मेडिटेशन) करा.
Image credits: Getty
Marathi

लक्ष ठेवण्यासाठी सवयी

  • डायरी लिहा: आहार आणि व्यायामाचं निरीक्षण करा.
  • लक्ष्य ठेवा: वजन कमी करण्यासाठी निश्चित आणि साध्य असलेलं लक्ष्य ठेवा.
Image credits: iSTOCK
Marathi

सल्ला घ्या

  • डॉक्टर किंवा डाएटिशियन यांच्याकडून वैयक्तिक सल्ला घ्या.
  • शरीरासाठी योग्य डाएट प्लॅन निवडा.
Image credits: iSTOCK

Tea Recipe: हिवाळ्यात बनवा कडक मसाला चहा, रेसिपी जाणून घ्या

किचनमधील या 5 वस्तूंमुळे कमी होईल केसगळतीची समस्या, आजच करा उपाय

महिलांनी शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी खा हे 7 फूड्स

तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने या 5 व्यक्तींच्या आरोग्याला धोका