Marathi

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला होतात हे 5 फायदे

Marathi

कलिंगडमधील पोषण तत्त्वे

कलिंगडमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन बी6 अशी पोषण तत्त्व असतात.

Image credits: Pinterest
Marathi

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

कलिंगडाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य राखले जाते. याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित राहण्यासही मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

हाइड्रेशन आणि ब्लड सर्कुलेशन

कलिंगडमध्ये 99 टक्के पाणी असते. यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होते. हाइड्रेशनमुळे ब्लड सर्कुलेशन ठीक राहते. यामुळे हृदयाला अधिक काम करावे लागत नाही.

Image credits: pinterest
Marathi

ब्लड प्रेशर नियंत्रणात

कलिंगडमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

Image credits: pinterest
Marathi

अँटी इंफ्लेमेंटरी गुण

कलिंगडमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने हृदयासंबंधित समस्यांच्या कारणास्तव येणाऱ्या सूजेची समस्या कमी होऊ शकते.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

Chanakya Niti: जेवण किती करायला हवं?

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखावा?, जाणून घ्या सोप्या 6 टिप्स

उन्हाळ्यात घरात लाल मुंग्यांचा त्रास? या 4 उपायांनी मुंग्या होतील गायब

घरी इडली सांबर कसे बनवावे?