३ डिसेंबर मंगळवार या दिवशी मेष, सिंह, वृश्चिक आणि कुंभ यांच्यासाठी अनलकी राहणार आहे. त्यांची अडचण आणि दुःखांमध्ये वाढ होणार आहे.
मेष राशीच्या लोकांच्या संपत्तीचे नुकसान होणार आहे. मंगळवार या दिवशी पैशांच्या बाबतीत नुकसान होणार आहे. एखाद्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळू शकते. त्यामुळे टेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बँक बॅलन्समध्ये कमी होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार नाही. एखादा नवीन निर्णय घेताना निर्णय घेण्यापासून स्वतःला रोखायला हवे.
वृश्चिक राशीच्या लोकांचा अपमान होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणतीही रिस्क घेऊ नये अन्यथा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ज्योतिषांकडून देण्यात आलेली आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचे आम्ही माध्यम आहे.
तुळशीसमोर दिवा का लावतात? वाचा धार्मिक मान्यता
लंच ब्रेकनंतर ऑफिसमध्ये झोप येते? फॉलो करा या 5 टिप्स
Chanakya Niti : चाणक्यांच्या मते कोणत्या व्यक्ती सदैव राहतात धनवान?
चब्बी तरुणींसाठी परफेक्ट Anshula Kapoor सारखे 8 लेहेंगे, दिसाल कातिल