थंडीत चेहऱ्यावर दिवसभर राहिल ग्लो, फॉलो करा हे Skin Care Routine
Lifestyle Dec 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
थंडीत त्वचेची काळजी
थंडीत त्वचा अधिक कोरडी होण्याची समस्या उद्भवली जाते. याशिवाय चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाल्याचे दिसते. यामुळे थंडीत त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे असते.
Image credits: freepik
Marathi
क्लींज करा
थंडीत सकाळी आणि संध्याकाळी चेहरा क्लींजरच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील माती-धूळ निघून जाईल.
Image credits: freepik
Marathi
स्किन केअर प्रोडक्ट्स
चेहऱ्याचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. तरीही चेहरा काळवंडलेला दिसतो.
Image credits: pinterest
Marathi
संपूर्ण दिवसभर उजळेल चेहरा
थंडीत संपूर्ण दिवस चेहरा उजळ दिसण्यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
Image credits: freepik
Marathi
मॉइश्चराइज करा
चेहऱ्यावर ग्लो कायम टिकून राहण्यासाठी आणि कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मॉइश्चराइजरचा वापर करावा. यामुळे त्वचेला ओलसरपणा मिळण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
सनस्क्रिनचा वापर
थंडीच्या दिवसात देखील सनस्क्रिनचा वापर करावा. प्रत्येक 4 तासानंतर त्वचेला सनस्क्रिन लावावे.
Image credits: freepik
Marathi
डाएटकडे लक्ष द्या
डाएटमध्ये व्हिटॅमिन बी-12, सी, डी आणि ई सारख्या पदार्थांचा समावेश असावा. याशिवाय पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
Image credits: instagram
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.