घरच्याघरीच करा पार्लरसारखे केरिटिन ट्रिटमेंट, फॉलो करा या स्टेप्स
Lifestyle Apr 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
केरिटिन ट्रिटमेंटचे फायदे
केरिटिन ट्रिटमेंटनंतर केसांना एक वेगळी चमक येते. पण कालांतराने केरिटिन ट्रिटमेंटचा लूक कमी होऊ लागतो.
Image credits: pinterest
Marathi
घरच्याघरी केरिटिन ट्रिटमेंट
घरच्याघरी पार्लरसारखी केरिटिन ट्रिटमेंट करायचे असल्यास काय करावे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
सामग्री
अंडी आणि दही
Image credits: Freepik
Marathi
अंडी आणि दह्याची पेस्ट
अंडी आणि दह्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून ठेवा.
Image credits: pinterest
Marathi
केस स्वच्छ धुवा
ही पेस्ट 30-40 मिनिटे केसांना लावून ठेवल्यानंतर माइल्ड शॅम्पूने स्वच्छ धुवा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.