लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी अशाप्रकारची शिमर जॉर्जेट साडी खरेदी करू शकता.
मल्टीकलर जॉर्जेटसाठी डेली वेअर किंवा ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
प्रिंटेट जॉर्जेट साडीचा सध्या ट्रेन्ड असून अशी साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशी फ्लोरल प्रिंट जॉर्जेट साडी खरेदी करू शकता.
ड्युअ शेड्स जॉर्जेट साडी एखाद्या इव्हेंटवेळी नेसू शकता. यामध्ये वेगवेगळे कलर मार्केटमध्ये पहायला मिळतील.
सनस्क्रिनप्रमाणे काम करतात या 5 गोष्टी, त्वचेलाही होतो फायदा
Chanakya Niti: हुशार लोकांनी कस असावं, चाणक्य सांगतात
२०२५ मध्ये जगातील सर्वात महागडे १० टाय कोणते आहेत?
उन्हाळ्यात मटण किती खायला हवं?