उन्हाळ्यात त्वचेचे युवी किरणांपासून संरक्षण होण्यासाठी बहुतांशजण सनस्क्रिनचा वापर करतात. पण घरगुती काही वस्तूंनी त्वचेचे संरक्षण करू शकता.
नारळाचे तेल नैसर्गिक सनस्क्रिन प्रमाणे काम करते. यामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होते.
एलोवेरा जेल त्वचेवर एक लेअर तयार करुन त्वचेचे संरक्षण करते.
तीळाच्या तेलामुळे त्वचेचे संरक्षण होण्यसह त्वचेला आतमधून पोषण देते.
युवी किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास बदामाचे तेल मदत करते. याशिवाय त्वचा मऊसरही होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.