उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या ज्यूसमुळे हाइड्रेट राहण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
उसाचा रस
उसाचा रसही उन्हाळ्यात खूपजण पितात. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासह डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता.
Image credits: Social media
Marathi
मोसंबीचा ज्यूस
व्हिटॅमिन सी सह अन्य पोषण तत्त्वे असणाऱ्या मोसंबीच्या ज्यूसचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसात करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Image credits: Pinterest
Marathi
लिंबू पाणी
लिंबू पाण्याचे उन्हाळ्यात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यासह हाइड्रेट राहण्यास मदत होते.
Image credits: unsplash
Marathi
आंब्याचा ज्यूस
उन्हाळात आंब्याचा सीझन असल्याने अनेकजण याचा ज्यूस किंवा त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. पण मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी याचे अधिक सेवन करणे टाळावे.