दिवाळीवेळी कवड्यांचा करा हा उपाय, होईल आर्थिक भरभराट
Lifestyle Oct 30 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
धनवाढीसाठी कवड्यांचा उपाय
यंदाच्या दिवाळीवेळी काही खास उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून दूर राहू शकता. यासाठी कवड्यांच्या वापर करत देवी लक्ष्मीची पूजा केल्यने आर्थिक स्थिती सुधारली जाते.
Image credits: social media
Marathi
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय
धनासाठी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर एक पिवळ्या रंगातील कवडी ठेवाय. संध्याकाळी पूजा करुन दोन भाग करा. यानंतर एक भाग लाल कापडात तर दुसरा खिशामध्ये ठेवा.
Image credits: social media
Marathi
नोकरीतील समस्येसाठी उपाय
देवी लक्ष्मीच्या मंदिरात 11 कवड्या अर्पण करा. याशिवाय 7 कवड्या लाल कापडात बांधून इंटरव्यूला जा.
Image credits: social media
Marathi
नकारात्मक उर्जेसाठी उपाय
11 कवड्या लाल कापडात बांधून मुख्य दरवाज्यावर लावून ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
परिवाराच्या सुरक्षिततेसाठी उपाय
परिवारातील सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी कवड्यांचे तावीज घाला. यामुळे वाईट नजरेपासून दूर राहू शकता.
Image credits: social media
Marathi
आर्थिक समस्येपासून दूर राहण्यासाठी उपाय
शुक्रवारी काही पांढऱ्या कवड्या पांढऱ्या केशर आणि हळदीत मिक्स करा. याशिवाय लाल कापडामध्ये कवड्या बांधून कपाटात ठेवा. यामुळे आर्थिक समस्येपासून दूर राहू शकता.
Image credits: social media
Marathi
धन आकर्षित करण्यासाठी खास उपाय
कवड्यांचे काही दिवाळीवेळी उपाय करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो. यामुळे आयुष्यात धन-समृद्धी आकर्षित होते.