चंद्रगुप्तने मगध सत्ताधीश बनवण्यासाठी भूमिका निभावली आहे. यानंतर मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात आली आहे.
चाणक्य यांना भारतीय अर्थशास्त्रचे पितामह समजले जाते. त्यांना आजही अर्थशास्राचे जनक समजले जाते.
चाणक्य यांना कूटनीती, राजकारण यांचा गुरु मानलं जात. त्यांनी सांगितलेले नियम आजही पडताळून पाहिले तरी खरे ठरतात.
चाणक्य हे दूरदर्शी आणि योग्य वेळेची वाट पाहत असायचे. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळं त्यांनी चंद्रगुप्त मौर्यला राजा बनवलं.
चाणक्य यांनी साम्राज्य मिळवल्यानंतर त्यांच राहणीमान एकदम साधं होत. त्यांनी श्रीमंतीत राहणं कधीही करून पाहिलं नाही.
चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्यला ट्रेनिंग दिल होत. त्यांनी त्याला असं काही ट्रेन केलं होत की त्यामुळे त्यानं स्वतःच्या बळावर साम्राज्य जिंकण्याचा पराक्रम केला.